26 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊरवाडी ता करमाळा जि सोलापूर येथे झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम साठी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष सोमनाथ शिरसकर मेजर , सहशिक्षक अमोल रणशूर व मुख्याध्यापक किसन कांबळे सर यांनी केले आहे.