सुर्यदेव कोपला पारा सतत 45 अंशावर,शितलतेसाठी वेगवेगळ्या संसाधनांचा वापर
वणी:-
गेल्या अनेक महिन्यांपासून सतत पारा 45अंशावर गेलाआहे खाली येण्याचं नावंच घेत नाही
सतत उकाडा जाणवत आहे या मुळे रस्त्यावर नेहमी दिसणारी नागरिकांची वर्दळ एकदम मंदावली आहे रस्त्यावर एकदम शुकशुकाट पसरली आहे
नागरिकांची तारांबळ उडाली आहे अशातच शितपेय व शितल हवा यांचा सहारा नागरिक भरपूर घेत आहे
ज्यात कोल्ड्रिंक्स,ताक, आंब्यांचा पणा वैगरे व एसी,कुलर, पंखा हेच एकमेव संसाधन हेंच उपयोगी आहे असे दिसते या उकाडा पासून पावसाळाच दिलासा देऊं शकतो अशी अवस्था झाली आहे
यातही शेतकरी राजा आपल्या शेतात मशागत करताना दिसत आहेत