वणी:-
वणी येथील एका इसमाने आज दि.16फेबूरवारीला सायंकाळी येथून जवळच असलेल्या वाघदरा येथे झाडाला दोराच्या सहायाने गळफास लावून आपलीं जीवनयात्रा संपवली
सविस्तर वृत्त असे आहे की
रंगारी पुरा येथे वास्तव्यास असलेल्या किसन पारोधी वय अंदाजे 52 वर्षे यांने कौटुंबिक वादातून त्रस्त होऊन वाघदरा येथील निगृडानदी चे जवळ भंडारी यांच्या शेतालगत असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन .शवविच्षेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास वणी पोलिस करीत आहे .
शिवनेरी चौकात किराणा दुकान व मंडप डेकोरेशन चे काम आहे
किसन च्या मागे पत्नी व बराचसा आप्त परिवार आहे